१५ वर्षाचा अनुभव असलेली

नेटस्कूल - प्रज्ञा ॲकॅडमी

आपणास फ्रँचायझी पार्टनर म्हणून निमंत्रित करीत आहोत.

पहिल्या १०० महिलांना संधी.

  • कोणतीही फ्रँचायझी फी नाही....
  • कोणतीही रॉयल्टी नाही..
  • टिचर ट्रेनिंग (अत्यल्प फी मध्ये समजेपर्यंत)
  • मोफत मार्केटिंग ट्रेनिंग..
  • कोणतीही मोठी गुंतवणूक नाही...
  • संपूर्ण सपोर्ट.

वैदिक मॅथ्स टिचर ट्रेनिंग कोर्स कोण करू शकते.

🤝 आपण जर शिक्षित महिला/ पुरुष असाल.

🤝 आपण एक्स्ट्रा इन्कम च्या शोधात असाल.

🤝 आपण क्लासेस चालवीत असाल.

🤝 क्लासेस सुरु करण्याच्या विचारात असाल.

🤝 आपण चांगल्या नोकरीच्या शोधात असाल.

🤝 आपण शिक्षक असाल.

आम्ही आपल्याला वैदिक गणित शिकवायला शिकवू.

पुढे आपण आयुष्यभर शिकवून पैसे मिळवा.

सर्टिफाइड वैदिक गणित टिचर ट्रेनिंग कोर्स केल्यानंतर चे फायदे

आपण आपल्या वेळेप्रमाणे वैदिक गणितचे क्लासेस सुरु करू शकता.(आठवड्यातून दोनदा/ तीनदा/ दररोज)
ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस सुरु करू शकता.
घरातून क्लासेस सुरु करू शकता.
दुसऱ्या क्लासेस बरोबर असोसिएट्स होऊन क्लासेस सुरु करू शकता.
शाळेबरोबर असोसिएट्स होऊन क्लासेस सुरु करू शकता.
शाळेमध्ये वैदिक गणित शिक्षक म्हणून नोकरी करू शकता.
५, ७, १२ दिवसांची कार्यशाळा चालवू शकता.
बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स सुरु करू शकता.(एक महिना / दोन महिने)
कमी वेळेमध्ये हा कोर्स संपतो व चांगले पैसे मिळतात.
घर/ नोकरी सांभाळून क्लासेस सुरु करू शकता.
आपल्या जवळपास स्पर्धक नाहीत.(असेलच तर एखाद-दुसरा)
या कोर्सला चौथी ते दहावी पर्यंतची मुले एकत्र शिकणार आहेत. (वर्गवार बॅचेस करायच्या नाहीत.)
कोणत्याही वर्गाची, कोणत्याही बोर्डाची व कोणत्याही माध्यमाचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत.
मिळालेल्या ज्ञानावर आयुष्यभर पैसे मिळवू शकता..

१५ वर्षाचा अनुभव असलेली

नेटस्कूल - प्रज्ञा ॲकॅडमी

आपणास फ्रॅन्चायझी पार्टनर म्हणून निमंत्रित करीत आहोत.

बरोबर आणखी ६ प्रकारे पैसे कमवू शकता.

फ्रॅन्चायझी पार्टनर म्हणुन खालील प्रकारे कमावू शकता
Online Classes
ऑनलाईन क्लासेस
Online Classes
ऑफलाईन क्लासेस
Online Classes
व्हिडिओ कोर्सेस
Online Classes
स्पर्धा परीक्षा ट्रेनिंग
Online Classes
रेफरल प्रोग्राम

आत्ता नाही तर कधीच नाही.

आजच या संधीचा फायदा घ्या व कमविण्यासाठी सज्ज व्हा.

समजून घ्या व्यावसायिक संधी.

एकत्र काम करू.. एकत्र कमवू.

पहिल्या १०० महिलांना संधी.

हि स्पेशल ऑफर फक्त वेबिनार मध्ये उपस्थित राहणाऱ्यांसाठी.

अधिक माहिती मिळविण्यासाठी आमच्या वेबिनारमध्ये सामील व्हा

बुधवारी - दु. 02.30 pm

गुरुवारी- सायं. 05.30 pm

शनिवार- रात्री 08.00 pm

वैदिक मॅथ्स डेमो

विद्यार्थी आणि फ्रॅन्चायझी प्रतिक्रीया

ट्रेनर प्रोफाइल

प्रा. रीना घाग

(बी.एस्सी. बी.एड/ मास्टर ट्रेनर, नेटस्कूल - प्रज्ञा ॲकॅडमी)
IIT प्रमाणित मास्टर ट्रेनर.
१५ वर्षाचा ट्रेनिंगचा अनुभव
४५०+ वैदिक गणिताच्या कार्यशाळा
१०००+ शिक्षकांना प्रशिक्षण
५000 हून अधिक विद्यार्थ्यांना वैदिक गणितांचा फायदा झाला.

आमचे नेटवर्क

६ देश

१०००+ टिचर्स

५,०००+ विद्यार्थी

१५ वर्षांचा अनुभव

अधिक माहिती मिळविण्यासाठी आमच्या वेबिनारमध्ये सामील व्हा

बुधवारी - दु. 02.30 pm

गुरुवारी- सायं. 05.30 pm

शनिवार- रात्री 08.00 pm